Dictionaries | References न नाही Script: Devanagari Meaning Related Words नाही मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb असहमती वा नकार दर्शविण्यासाठी Ex. काम करण्यासाठी त्यांनी नाही सांगितले. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:() ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:ना नWordnet:malമുന്നിൽ വയ്ക്കുക urdنہیں , نا , جی نہیں , نہ नाही महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. न असणे ; नास्तित्व ; अभाव ; आहे याच्या उलट . - मसाप २ . ३ . ८७ . नास्ति पहा . [ नास्ति ; प्रा . णहि ]अभावबोधक अव्यय ; न ; ना ; नव्हे . - मसाप २ . १ . [ नहि ]०करणे १ नष्ट करणे . नाही करील दुर्जन शत्रू । - मुआदि २७ . २०३ . २ नाही असे दाखविणे . - एभा २८ . ५०३ .०होणे सा होणे नसल्याप्रमाणे होणे ; नष्ट होणे ; फडशा होणे ; लुप्त होणे . झाले जिष्णुपुढे ते मृगराज - समक्ष कलभसे नाही । - मोअश्व ४ . २५ .०तरी क्रिवि . नाही म्हटले तरी सुद्धां ; कमीतकमी ; थोडक्यांत थोडके . नाहीतरी पंचवीस पोळ्या खाल्या असत्या .०तेंच क्रिवि . अशक्य , सर्वथा अयोग्य तेंच ; भलतेंच ; भलभलतेच . नाहीतेंच सांगतो , बोलतो .०पक्षी पेक्षां क्रिवि . मुख्य गोष्ट न झाल्यास ; गौणपक्ष म्हणून ; कमी पक्षी ; निदान ; कसेंहि करुन ; नाहीतर . तुम्ही जातीने जावे हा मुख्य पक्ष , नाहीपक्षी आणखी कोणास पाठवा . Related Words नाही never कधीच नाही മുന്നിൽ വയ്ക്കുക कुर्हाडीला नाही म्यान, आणि कुणब्याला नाही ग्यान खाण्यास अन्न नाही, पांघरण्यास आंख नाही घटकेची फुरसद नाही, दमडीची मिळकत नाही गायीस नाही चारा, शेतांत नाही भारा आवडीला चव नाही, प्रीतीला विटाळ नाही आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही उडी नाही तर बुडी आंबा नाही ओलटाहि नाहीं गरीबाचा काळ नाही आशेसारखा रोग नाही कधीं नाही कधीं ऊन पाण्यास चवी नाही अज्ञानास दोष नाही कपाळाचा त्रास चुकत नाही नहीं ମନା ne'er तीर्थी गेल्यावांचून मुडण होत नाही करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही घरांत नाही लोटा, दिमाख मोठा आंब्याची गरज, आमसुलानें नाही पुरवत गुलाम ठोक्याशिवाय वठणीस येत नाही उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही खातपीत निवाला, सुख नाही जिवाला भरल्या गाड्यास सूप जड नाही आपली पाठ आपणांस दिसत नाही एका पूजेनें देव म्हातारा होत नाही ऐकून घेत नाही, त्याला सांगू नये काहीं ज्याला नाही कोणी, तो पडला वनीं गृहस्थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं इकडे ना तिकडे, ठाव नाही कोणीकडे गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं ओठाला नाही पुरें, पोट झालें कावरें जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं कभी नहीं ஒருபோதும் ఎప్పుడూ কখনও না ਕਦੇ ਨਹੀਂ ક્યારેય નહીં खादाडाला चव नाही व उठवळाला विसावा नाहीं सगळा गांव मामाचा, एक नाही कामाचा काशीरामेश्र्वर केले, ते नाही फळा आलें उन्हांत गेल्याशिवाय सावलीचे सुख कळत नाही असतां खाली हात, मनुष्याचे नाही चालत काथानी दोरडी बळे पण वळ नाही सुके उपदेश देणें व्यर्थ, मनी नाही भावार्थ कपटाचा सल्ला घातक, लढाई नाही इतकी बाधक घरांत नाही कवडी, घेऊं मागे शालजोडी झाले केश श्र्वेत, बुद्धि नाही येत सोनाराकडून कान टोचला म्हणजे दुखत नाही उदाहरणानें शिकतो तसा उपदेशानें शिकत नाही आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं जंववर पाहिला नाही आवा, तंववर दिवा आला आरोप खर्यावर तरी तो नाही भिणार एका ठायीं नाही भाव, देवा मला पाव गर्भाचा नी मेघाचा भाकीत होत नाही खोड जडली बाळपणीं, सुटत नाही मोठेपणी कुंभाराची सून उकीरड्यावर आल्याशिवाय राहणार नाही आडांत नाही तर पोहर्यांत कोठून येईल कोठें होईल ईश्र्वरकृपा, तें सांगवत नाही बापा आईने टाकले म्हणून देव टाकीत नाही गायींस नाही चारा व शेतामध्ये भारा गुरेंढोरें रवंथ करिती, माणसाला नाही विश्रांति उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला ऊन उकिरड्यावर पडले म्हणून सूर्यास बाधत नाही असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा उघड्या दरवाज्यावर धाड पडत नाही, व ओसाड माळावर चढाई होत नाही गेलें नाहीं तंववर जड, खाल्ले नाही तंववर गोड आपले मन स्वाधीन नाही, बंधनी तो कदां न राही कळसावांचून शिखराची पूर्तता नाही आणि भैरवीवांचून गाण्याचा शेवट नाहीं गेली पत येत नाही, फुटकी काच जडत नाहीं कथा ऐकून किटले कान, पण नाही झाले ज्ञान आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर जो भाषण करीत नाही, तो काही जाणत नाहीं दे ग बाई जोगवा! म्हटल्यानें कोणीहि देत नाही जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें ज्या गांवी जायचें नाही त्याची वाट कशास पुसावी ज्याचे त्याला नाही चोप आणि शेजार्या येईना झोंप गाय आपल्या पोटाकरितां चारा खाते, धन्याच्या दुधाकरितां नाही खात चिखल पाण्याला सोडत नाही व चिखलाला पाणी सोडत नाहीं गंगेत न्हालें, यमुनेत न्हाल, अंगी नाही पुण्य आलें उन्हांतून करून येतो सुरापान, त्याचे क्रोधाचे नाही प्रमाण डोंगर महंमदाकडे नाही आला तर महंमद डोंगराकडे जाईल काशी केली वाराणशी केली, कर्माची (कपाळाची) कटकट नाही गेली खर्च केला नाही कवडीचा, आणि प्रेतावर वाहे पूर रेवडीचा आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा कनक आणि कांता ठेवण्यास विश्र्वासाची जागा मिळत नाही असेल त्या दिवशीं दिवाळी, नाही नसेल त्या दिवशीं शिमगा तूं नाही तर तुझ्या बापानें शिव्या दिल्या असतील ढवळ्याशेजारी बांधला पोवळा, वाण नाही पण गुण लागला नाही म्हणणे ना Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP