-
वि. १ गाळलेलें ; चाळलेलें ; वेंचलेलें ; स्वच्छ केलेलें . २ निवडक ; निवडून घेतलेलें . ३ ( ल . ) उत्कृष्ट ; चांगलें . ४ ( ल . ) पक्का ; बिलंदर ; अट्टल ; लबाड ( लुच्चा , शठ , वेडा ) ( निंदार्थी ) [ गाळणें ]
-
०मूर्ती वस्तु - वि . सर्व दुर्गुण एकत्र असलेला ( माणूस ); अट्टल सोदा .
-
किंवा वस्तु - वि . सर्व दुर्गुण एकत्र असलेला ( माणूस ); अट्टल सोदा .
-
p Strained, sifted, picked, cleansed by straining or sifting or picking. Fig. Adept, arrant, arch, thoroughsped-used with words of abuse or reproach implying Knave, rogue, fool, idiot.
Site Search
Input language: