Dictionaries | References

कोठें इंद्राचा ऐरावत, कोठें शामभटाची तट्टाणी

   
Script: Devanagari

कोठें इंद्राचा ऐरावत, कोठें शामभटाची तट्टाणी     

एक अतिशय थोर व दुसरा अतिशय क्षुद्र, यांमध्ये विरोध दाखविण्यासाठी योजतात. अशा परस्‍परविरूद्ध गोष्‍टीची बरोबरी किंवा तुलना होणें शक्‍य नाही. तु०-कहां भोज राजा कहां गंग तेली.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP