Dictionaries | References

मांजरानें दूध पाहिलें परंतु बडगा कोठें पाहिला

   
Script: Devanagari

मांजरानें दूध पाहिलें परंतु बडगा कोठें पाहिला

   प्रत्येकाला लाभाची तेवढी गोष्ट दिसते पण ती मिळविण्याकरितां लागणार्‍या श्रमांची अगर साहसाची कल्पना नसते. घी देखे लेकिन् बडगा नहीं देखे, पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP