Dictionaries | References

आडजिभेनें पाहिलें, पडजिभेनें वास घेतला

   
Script: Devanagari

आडजिभेनें पाहिलें, पडजिभेनें वास घेतला     

खाऊन तृप्त झाले नाही म्हणजे म्हणतात. पदार्थ फार थोडा असल्यामुळे जिभेला त्याची पुरती रुची लागली नाही
आडजिभेला केवळ त्याचा स्पर्श झाला व पडजिभेस तर केवळ त्याचा वासच मिळाला. (ल.) अगदी फार थोड्यांना कळलेली गोष्ट.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP