Dictionaries | References

पहिलीचा घेतला थू, दुसरीचा खाल्ला गू

   
Script: Devanagari

पहिलीचा घेतला थू, दुसरीचा खाल्ला गू

   (व.) दोन बायकांच्या नवर्‍यास म्हणतात. पहिली बायको नावडती असते, निदान फारशी लाडकी नसते. पण दुसरीकरितां मनुष्य वाटेल ती गोष्ट करावयास तयार होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP