Dictionaries | References

टक्‍या कोठें रे जातोस? सखा तोडावयास!

   
Script: Devanagari

टक्‍या कोठें रे जातोस? सखा तोडावयास!

   कोणत्‍याहि मित्रास वगैरे उसने पैसे दिले असतां मैत्री तुटण्यास कारण होते. पैशामुळे मित्रामित्रांत वितुष्‍ट येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP