Dictionaries | References

इंद्राचा ऐरावत आणि शामभटाची तटाणी

   
Script: Devanagari

इंद्राचा ऐरावत आणि शामभटाची तटाणी

   दोन अत्यंत परस्परविरूद्ध गोष्टींची तुलना. इन्द्राचा ऐरावत हा अत्यंत वैभवसंपन्न व भव्य असा प्राणी असून त्याची शामभटासारख्या दरिद्री ब्राह्मणाच्या मरतुकड्या घोड्याशी तुलना करणें हास्यास्पद आहे. जमीन अस्मानाचे अंतर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP