Dictionaries | References

शेळयांत लांडगा आणि बायकांत हांडगा

   
Script: Devanagari

शेळयांत लांडगा आणि बायकांत हांडगा     

बायकांत पुरुष लांबोडा या अर्थी. " गुलव्वाचे विसर्जनास मी गेलों म्हणजे मुली ‘ शेळयांत लांडगा आणि बायकांत हांडगा ’ असें म्हणून माझी टिंगल करीत. " -वि. रा. शिंदे, आत्मचरित्र पूर्वार्ध पान ९८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP