Dictionaries | References

बायकांत पुरुष लांबोडा, (भाजून खातो कोंबडा)

   
Script: Devanagari

बायकांत पुरुष लांबोडा, (भाजून खातो कोंबडा)

   स्त्रियांमध्यें एखाद्या पुरुषानें बसणें हें अयोग्य आहे. तो बसल्यास मुलें असें चिडवितात. " मी त्यास ‘ रांडया राघोजी ’ किंवा ‘ बायकांत पुरुष लांबोडा ’ असें म्हणावें मग त्यांनीं रागवावें " -पकोघे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP