Dictionaries | References

गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं

   
Script: Devanagari

गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं

   ज्‍या मनुष्‍याला आपले असे म्‍हणावयास काही ठिक्‍ाण नाही, अशा निराधार मनुष्‍याबद्दल म्‍हणतात. तु०-पांढरीवर घर नाही काळीवर शेत नाही. (गु.) गाममां रेहवाने घर नहि, ने सीममां खेतर नहि.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP