Dictionaries | References

काखेंत कळसा, गांवांत (स) वळसा

   
Script: Devanagari

काखेंत कळसा, गांवांत (स) वळसा

   स्वतःची वस्तु स्वतः जवळच असतां उगाच धुंडाळीत बसणें. तु ० -मांडीखालीं आरी चांभार पोर मारी. या म्हणीचा दुसराहि अर्थ करतात - पाण्याच्या निमित्तानें बाहेर पडून गांवांत उगीच फेरफटका करणें. भटक्या वृत्तीच्या स्त्रीबद्दल म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP