Dictionaries | References ग गळ्यांत गरसोळी आणि गांवांत बोंब Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गळ्यांत गरसोळी आणि गांवांत बोंब मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | स्वतःची वस्तु स्वतःजवळ असतां हरवली म्हणून उगाच गांवात बोभाटा करावयाचा. तु०-कांखेत कळसा गांवाला वळसा. मांडीखाली आरी चांभार पोर मारी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP