Dictionaries | References क कळसा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कळसा A dictionary, Marathi and English | Marathi English | | from which the pots are formed. Rate this meaning Thank you! 👍 कळसा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ ( कों .) तोटीची , मातीची घागर , घडा ; कोंकणांत नारळी वगैरे झाडांस पाणी घलाण्यासाठीं कळसा वापरतात . २ ( राजा .) धातूची घागर . ३ ( कुंभारी ) ज्यापासून मडकीं वगैरे करतात त्या मळलेल्या मातीचा ढीग . ४ ( ना . व ) अक्षयतृतीयेच्या दिवशी ब्राह्मणास जो मातीचा कलश दान देतात तो . ५ ( व .( शुभकार्याच्या प्रसंगी वापरण्यांत येणारी मातीची लहान घागर ; कलश . ' कळसा घेऊन उभा रहा . ' म्ह० कांखेस कळसा , गांवास वळसा . ( सं . कलश ) Related Words कळसा खाकेंत कळसा, गांवाला वळसा हातांत कळसा आणि गांवाला वळसा कमरेवर कळसा, गांवभर वळसा खाकेंत कळसा आणि गांवास वळसा काखेंत कळसा, गांवांत (स) वळसा कमरेवर पोर आणि जिवाला घोर अंगांत चोळी आणि गांवाला आरोळी चेल्डुं(र्डुं) हाल्डी(र्डी) रि घालुनु गांवभरि सोच्चें ढुंगणाखाली आरी, चांभार पोरें मारी बगलमें कोंबडा, और गांवमें दंडोरा बगलमें बच्चा, शहरमें दंडोरो गळ्यांत गरसोळी आणि गांवांत बोंब खाकेंत पोर नि गांवांत डांगोरा बुद्धि कळसाला चढणें कळसास येणें गांडीखालीं आरी आणि चांभार पोर मारी वळसा चांभाराच्या ढुंगणाखालीं अरी, सारा गांव शोधी द्राविडी प्राणायाम हांडी चामीकर वळसणे कळस कंठ कांख काख હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP