Dictionaries | References

चांभाराच्या ढुंगणाखालीं अरी, सारा गांव शोधी

   
Script: Devanagari

चांभाराच्या ढुंगणाखालीं अरी, सारा गांव शोधी

   अरी हे चांभारकामाचे छिद्र पाडण्याचे एक हत्‍यार आहे. ते अनेक वेळा जवळच असून त्‍यास सापडत नाही व तो इकडे तिकडे शोधीत असतो. त्‍याप्रमाणें आपली वस्‍तु स्‍वतःजवळच असून ती हरवली असे समजून सर्व गांव धुंडाळावयाचा. काखेत कळसा आणि गांवाला वळसा. पाठभेद-ढुंगणाखालीं (मांडीखाली) अरी, चांभार पोर मारी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP