Dictionaries | References

गोळकाचे सोंवळें, सारा वेळ बिळबिळें

   
Script: Devanagari

गोळकाचे सोंवळें, सारा वेळ बिळबिळें

   गोळकाला कधी सोवळे नेसण्याची सवय नसल्‍यामुळे कधी काळी सोवळे नेसल्‍यास ते विळविळीत असते व केव्हां सुटेल याचा नेम नसतो, म्‍हणून त्‍याला ते लडबडीत कसेसेच वाटत असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP