Dictionaries | References स सगळा गांव मामाचा, एक नाही कामाचा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सगळा गांव मामाचा, एक नाही कामाचा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | सगळ्या गांवात मामांची (आप्तेसोयर्यांची) घरे असूनहि वेळेवर कोणी उपयोगी पडत नाही अशी स्थिति अनेक नातलग असले तरी आपल्यावर प्रसंग आला असतां, कोणीहि मदत करायला तयार होत नाही. तु०-सोयर्यांनी भरला गांव आणि जेवायला नाही ठाव. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP