Dictionaries | References

एक आईचीं लेकरें

   
Script: Devanagari

एक आईचीं लेकरें

   सख्खी भावंडे
   अगदी जवळचा किंवा रक्ताचा संबंध असलेले लोक. ‘एक आईची लेकरें, संदेह टाकले म्हणजे स्वच्छताच आहे. नवे जडावे लागत नाही.’ -पया १८५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP