Dictionaries | References

कळसास येणें

   
Script: Devanagari

कळसास येणें

   १. ज्‍याप्रमाणें देवळाचा कळस बांधून झाला म्‍हणजे देऊळ पूर्ण बांधून होते, त्‍याप्रमाणें एखादे काम पूर्ण होणें
   शेवटास जाणें. ‘कळसा आला प्रबंधु।’- ॠ. १०३.
   उत्‍कर्षाच्या शिखरावर असणें. ‘राज्‍य कळसास आले. दौलतीचाही कळस झाला.’ -पेब १५७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP