Dictionaries | References

गांडीखालीं आरी आणि चांभार पोर मारी

   
Script: Devanagari

गांडीखालीं आरी आणि चांभार पोर मारी     

स्‍वतः बैठकीखालीच आपले हत्‍यार असून ते न सापडल्‍यामुळे पोरानें नेले असे समजून त्‍यास चांभार बडवितो
त्‍यावेळी आपला मूर्खपणा त्‍यास कळत नाही. जवळ असून शोधणें. तु०-काखेत कळसा गांवाला वळसा. मांडीखाली आरी० असाहि पाठ आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP