Dictionaries | References

ईश्र्वर तारी, त्यास कोण मारी

   
Script: Devanagari

ईश्र्वर तारी, त्यास कोण मारी

   परमेश्र्वराच्या मनांत ज्याचे रक्षण करावयाचे आहे त्याचे कोणीहि वाकडे करूं शकत नाही. किंवा याचे उलटहि म्हणणे आहे, म्हणजे ‘ईश्र्वर मारी त्यास कोण तारी.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP