Dictionaries | References

सगळे पालखीपदस्थ होतील तर भोई कोण होईल?

   
Script: Devanagari

सगळे पालखीपदस्थ होतील तर भोई कोण होईल?

   सगळेच मालक होऊं लागल्यास चाकर कोणी व्हावें. तु० तुम तांडेल हम तांडेल, घमत कोण सांडेल ?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP