Dictionaries | References

अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें?

Script: Devanagari

अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें?

   एकदम फार मोठी आपत्ति आली तर तिचें निवारण करतां येणें शक्य नसतें. ‘ अभाळ फाटलें तेथें ठिगळ कोठवर लावावें ? ’ -भाब ११८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP