Dictionaries | References ज जर खताचा सांठा, तर पैशाचा काय तोटा Script: Devanagari Meaning Related Words जर खताचा सांठा, तर पैशाचा काय तोटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शेतकर्याने खत साठवून योग्य वेळी जर ते जमिनीस दिले तर भरपूर पीक येऊन त्याला धनप्राप्ति झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकर्याची सांपत्तिक स्थिति खताच्या साठ्यावर अवलंबून असते. -ज्ञाको (ख) २५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP