Dictionaries | References

तोटा

   
Script: Devanagari

तोटा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Loss: opp. to gain. 2 Deficiency, shortcoming, want: opp. to justness or sufficiency of quantity. 3 A cartridge. 4 A roll of paper with powder. A firework.

तोटा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Loss-opp. gain. Deficiency, short-coming, want. A cartridge.

तोटा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  देवाणघेवाण, व्यापार इत्यादींमध्ये आलेली आर्थिक कमतरता   Ex. किंमती उतरल्यामुळे व्यापार्‍यांना तोटा सोसावा लागला
HYPONYMY:
अनर्थ
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घाटा हानी नुकसान घट खोट तूट घस खार चाट आतबट्टा
Wordnet:
asmলোকচান
bdखहा
benক্ষতি
gujખોટ
hinहानि
kanಹಾನಿ
kasنۄقصان , گاٹہٕ
kokतोटो
malചേതം
mniꯑꯃꯥꯡꯕ
nepहानि
oriକ୍ଷତି
panਘਾਟਾ
sanक्षयः
tamநட்டம்
telనష్టం
urdنقصان , خسارا

तोटा     

 पु. १ हानि ; नुकसान . २ कमतरता ; उणीव ; न्यूनता . ( क्रि० बसणे ; लागणे ). न पडो भव्या धामी तोटा त्याच्या म्हणे शुभ व्याधा मी । - मोकृष्ण ४७ . ४८ . [ सं . त्रुट ; म . तुटणे ]
 पु. १ ( खा . ) ज्वारीचे ताट . २ काडतूस . ३ बाण ( उडविण्याच्या दारुचा )
०पट्टी  स्त्री. वसुलाची तूट भरुन काढण्याकरिता बसविलेली जास्त पट्टी .
०रोटा  पु. ( सामा . ) तूट ; नुकसान ; हानि ; खराबी . तोटारोटा करुन मी दिवस काढतो . [ तोटा द्वि . ] तोट्याची बाब स्त्री . नुकसानीचे काम ; नुकसान होईल असा व्यवहार , काम , वस्तु .

Related Words

खाईल तोटा, तो होईल मोठा   कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्‍याला काय तोटा   तोटा   तोटा होणे   आदाय थोडा (आद्यापेक्षां) खर्च मोठा, मग लाथांस काय तोटा   गरीबाला अल्‍प येतां तोटा, त्‍याचा होय मोठा (तोठा)   हानि   सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं   दिसतो मोठा, अकलेचा तोटा   तोटा, ठोकर बसणें   মার যাওয়া   વ્યર્થતા   தொலைந்துபோ   నష్టపోవు   ಹಾನಿಯಾಗು   സ്ഥിതിചെയ്യുക   सोनें असल्यास लाखेस काय तोटा   सोशील तोटा, तो होईल मोठा   पाय असल्यावर पायतणाला काय तोटा   क्षयः   লোকচান   ਘਾਟਾ   ખોટ   लुकसाण जावप   तोटो   நட்டம்   ചേതം   जेथें यश तेथें द्रव्यास काय तोटा   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   जर खताचा सांठा, तर पैशाचा काय तोटा   loss   କ୍ଷତି   लांडा बैल हातीं आला तर चोराचा तोटा काय झाला?   ক্ষতি   ਠੁਕਣਾ   నష్టం   घाईघाईनें नाश करतो, नाशानें तोटा आणतो, तोट्यानें घरी तंटा लागतो, इतका खटला घाईने होतो   କ୍ଷତିହେବା   ಹಾನಿ   खहा   जोब   business losses   lossl eader   आतबट्टा   ज्यान फाइदा   abnormal loss   हाबड   no profit, no loss   आंतबृट्टा   घावटॉ   no profit no loss business   no profit no loss principle   profit and loss appropriation account   gross loss   net loss   हाशील कॅल्या वाशील जाता   व्यापार करतां सोळा बारा   मित होय व्यय तर न होई क्षय   पागोटें गमावणे   बरगण   नाहडणे   total loss   break-even chart   break-even point   आपटी   खाड्यात पडणें   घरापरी घर गेलें, बायको परी बायको गेली   बुडती   दांतावर येणें   द्रव्या(घना)परी द्रव्य गेलें, बायको परी बायको गेली   निवाणे   पदराला खांच पडणें   पदरास खांच पडणें   वळसरा   no profit no loss basis   operating statement   रमारम   रमारमी   असेल मालक शेतीं तर शेती, नाहीतर माती   गायीनें माणिक गिळणें   घांसण   घासण   सुतासाठीं मणि फोडणें बरोबर नाहीं   हार खाणे   हाराष   हारास   बाचा बा गेला नी बोंबलतां ओंठ गेला   बाभूळ बुडणें   मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं   दोखाड   नांदाळी   तुटवळा   तुटाड   तुटाडा   तुटोडा   तुटोळा   डोईवर शेकणें   पदर गमावणें   पदर भरणें   मडवळाघरच्या लग्नाक वस्त्राची जायना भीक   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP