Dictionaries | References

धनी नाहीं पास, तर कुळवाडयाचा नास

   
Script: Devanagari

धनी नाहीं पास, तर कुळवाडयाचा नास     

[कुळवाड=शेतकी] मालक जर शेतावर नसेल तर शेतकी तोटयाचे होते. पुढील म्हण पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP