Dictionaries | References स सावटीखालीं झाड वाढत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सावटीखालीं झाड वाढत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | वर सावली असल्यास झाड वाढत नाहीं. एखादा चांगला कर्तबगार माणूस दुसंर्या तशाच माणसाचा दुय्यम असेल तर त्याला पुढें येणें अशक्य होतें. त्यानें स्वतंत्रपणें काम केलें तरच त्याची योग्यता कळून येते. ‘ सावटीखालीं जसें झाड वाढत नाहीं, तसेंच परकीय सत्तेखालीं अभिवृद्धि होणें कठिण.’ -टिसू. १३६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP