Dictionaries | References

कायळ्यानें हागनाशिलें झाड ना, सुण्यानें मुतिनाशिलो खुंटु ना

   
Script: Devanagari

कायळ्यानें हागनाशिलें झाड ना, सुण्यानें मुतिनाशिलो खुंटु ना

   कावळ्यानें आपली विष्‍टा ज्‍यावर टाकली नाही असे झाड नाही व कुत्रा ज्‍यावर मुतला नाही असा खुंट नाही. हे दोन्ही प्राणी जिकडे तिकडे घाण करून ठेवतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP