Dictionaries | References

कुचेष्टेवांचून प्रतिष्ठा वाढत नाहीं

   
Script: Devanagari

कुचेष्टेवांचून प्रतिष्ठा वाढत नाहीं

   कांहींतरीं गडबड केल्याशिवाय कोणी आपल्याला विचारीत नाहीं. तु०-घटं भिंद्यात्पटं छिंद्यत्‌ कुयाद्वा रासभध्वनिम्‌। येनकेन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्‌॥

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP