Dictionaries | References

हारजित कोणाचे स्वाधीन नाहीं

   
Script: Devanagari

हारजित कोणाचे स्वाधीन नाहीं

   आयुष्यामध्यें नेहमींच कोणी यशस्वी होतें असें नाहीं, यशापयश हें मनुष्याच्या हातांत नसून दैवाधीन आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP