Dictionaries | References

काळा आणि ओहटभरती, नाहीं कोणाचे हातीं

   
Script: Devanagari

काळा आणि ओहटभरती, नाहीं कोणाचे हातीं

   ज्‍याप्रमाणें समुद्राला ओहटी भरती येणें हे कोणाहि मनुष्‍याच्या हातांत नाही त्‍याप्रमाणें कोणत्‍या वेळेस काय होईल ते सांगणें, हे मनुष्‍याच्या हातांत नाही. तु०-Time and tide wait for no man.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP