Dictionaries | References क कोणी नव्हे (नाहीं) कोणाचे Script: Devanagari Meaning Related Words कोणी नव्हे (नाहीं) कोणाचे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्याने आपल्याला कोणाची मदत होईल अशी फारशी आशा करूं नये. जो तो स्वतःपुरता असतो. ‘नाही कुणी कुणाचा सखा। मारतील हाका।’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP