Dictionaries | References

कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्‍वहिताचा धंदा

   
Script: Devanagari

कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्‍वहिताचा धंदा

   आपण आपल्‍या मार्गाने सरळ जात असावे व आपल्‍या इच्छित वस्‍तूची प्राप्ति करून घेण्याच्या मार्गास लागावे. मग आपल्‍याबद्दल जग काय बोलते याची कधी पर्वा करूं नये. ‘कोणी निंदा कोणी वंदा। आम्‍हां स्‍वहिताचा धंदा।।’ -तुगा ४२४६. तु०-(अ) वानोत निंदोत सुनीतिवंत। (आ) निंदंतु नीतिनिपुणा यदि वास्‍तुवन्तु। -भर्तहरि नीति.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP