Dictionaries | References

कोणी वंदिती, कोणी निंदिती, त्‍यांची न धरावी खंती

   
Script: Devanagari

कोणी वंदिती, कोणी निंदिती, त्‍यांची न धरावी खंती

   आपली कोणी निंदा किंवा स्‍तुति केली तरी त्‍याची पर्वा करूं नये. आपणास योग्‍य दिसेल त्‍याप्रमाणें वागणूक ठेवावी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP