Dictionaries | References

भिक्षा घालगे सावित्री म्हणून कोणी घालतो?

   
Script: Devanagari

भिक्षा घालगे सावित्री म्हणून कोणी घालतो?

   भीक मागून कांहीं मिळत नाहीं. स्वपराक्रमानें मिळवावें लागतें.
   भिक्षेकर्‍यानें लीनतेनें वागावें लागतें म्हणजे त्याला मिळतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP