Dictionaries | References

कोणी

   
Script: Devanagari

कोणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Expresses anarchy or wild confusion.

कोणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 pro   Any one? Any person whatever? Any one.

कोणी

   प्रश्नार्थक सना . कुणी ; कोणी एक ? कोणीतरी ? कोणीहि ? ' नये ज्वाळ वीशाळ सन्नीध कोणी । ' - राम १२१ . - वि . कोणी एखादा ; वाटेल तो ; हवा तो . ' कोणी ब्राह्मण सांगा , आमची हरकत नाहीं . म्ह० १ कोणी कोणाचा गुरु कोणी कोणाचा चेला . २ कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाहीं . ( अंदाधुंदी , गोंधळ या अर्थी ). ( कोण )
०एक वि.  कोणता तरी ; कोणीहि ; अमुकच नव्हे असा ; हवा तो .
०कडेणे   कडुन - क्रिवि १ कोणत्या ठिकाणाहून - दिशेहुन - बाजुकडुन ? २ कसेंहि ; कोणत्याही प्रकारें .
०कडे   क्रिवि . कोणत्या बाजुला , दिशेला , ठिकाणी . कोणीका - सना . हवा तो ; पाहिजे तो . ' कोणीका औषध देईना ! गुण आल्याशीं कारण .'
०तरी   सना . १ कोणीहि ; कुणीतरी . २ य ; कश्चित् : नालायक ; भिकार .

कोणी

   कोणी म्‍हणतां कोणी देखील
   कोणीहि
   कोणीसुद्धां
   एकसुद्धां नाही.

Related Words

कोणी   कोणी लुटतात, कोणी फुटतात (एकच)   कोणी वंदा, कोणी निंदा, आम्‍हां स्‍वहिताचा धंदा   कोणी पाण्यांत पाहती, कोणी आरशांत पाहती   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   कोणी मारिती धोंड्यानें, कोणी मारिती उंड्यानें   कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्‍वहिताचा धंदा   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   कोणी वंदिती, कोणी निंदिती, त्‍यांची न धरावी खंती   अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं   चुकीविषयी कोणी चाखून रांधलें नाहीं   अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील   अधेल्यावर धोपटा कोणी तरी टाकील   ज्‍याला नाही कोणी, तो पडला वनीं   आरंभ झाला कलीला, कोणी पुसेना कोणाला   सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   कोणाचे कोणी मरतात, भटांची श्राद्धें वाढतात   कोणी देतां मोठी आशा, त्‍याची धरावी निराशा   आज संपादून घ्यावे, उद्याचे कोणी पहावें   पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं   गर्भाच्या आणि मेघाच्या भरंवशावर कोणी राहूं नये   ज्‍याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी   एकटाच वीर उरला, कोणी नये सामन्याला   कोणी नुकसान केली ती तत्‍क्षणी विसरावी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   बरें झालियाचे अवघे सांगाती। वाईटाचे अंतीं कोणी नाहीं॥   एक दिस मेल्यार कोणी तरी रडतलो, सदा मेल्यावर कोण रडतां?   मध्यान्ह समयीं आला कोणी, तरी तो विष्णु समान मानी   तूं राणी, मी राणी, गांडीवर पाणी घालावें कोणी? तूं राणी, मी राणी, पाटाचे पाणी कोण आणी   कोणी अपटला पोर कोणी अपटला भोपळा   कोणी आग व्हावे, कोणी पाणी व्हावें   कोणी आपटला पोर, कोणी आपटला भोपळा   कोणास कोणी हंसूं नये   कोणी चाखून रांधीत नसतो   कोणी धनी ना गोसावी   कोणी नव्हे (नाहीं) कोणाचे   कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही   (कोणी एक माल) सई करणें   (कोणी एक माल) सई म्हणणें   कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं   चुकीविषयीं कोणी चाखून रांधलें नाहीं   मतामतांचा गलबला। कोणी पुसेना कोणाला।   द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं   सारखे सारखे, कोणी न पारखे   एका माळेचे मणी, ओवायला नाहीं कोणी   ऐकीव गोष्टीची कहाणी, खरी मानिली कोणी   कोणीं घातली सरी, कोणी घातली दोरी   कोणी अन्नाचा भुकेला, कुणी मनाचा भुकेला   कोणी खर्चले वीस, तिचा निघाला कीस   कोणी खर्चले शंभर, तिची मोडली कंबर   कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक   घरांत आली राणी आणि आईला विचारीला कोणी   असें बसावें, कोणी न म्हणे ऊठ   अरे माझ्या भूषणा, तुला कोणी पुसेना   जायची आडवी रात, उद्याची कोणी करावी बात   जो कोणी हांक मारी, त्‍याला प्रसन्न कावेरी   दुसर्‍याचा न्याय करतो, आपला कोणी पाहत नसतो   रावण पडला उताणा, तोंडांत कोणी मुताना   भिक्षा घालगे सावित्री म्हणून कोणी घालतो?   मुंबईची वसवस आणि कोणी म्हणेना खालीं बस   निजलेल्याला कोणी उठवील, जाग्याला कोण उठवील?   सावित्रीबाई भिक्षा वाढा म्हटल्यानें कोणी वाढीत नाहीं   कोणी नाही कुणाचा गुरु, कोणी नाही कोणाचा चेला (आणि भलताच धमकावी त्‍याला)   आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   कोणी आपले दोष न छेडी, त्‍याचें पुन्हां आचरण करी   असतां कोणी ठक, न म्हणे मी आहे देख   तूंहि राणी, मीहि राणी, चाकर मिळेना पृथ्‍वींत कोणी   दे ग बाई जोगवा! म्हटल्यानें कोणी देत नाहीं   दे ग बाई जोगवा! म्‍हणून कोणी भीक घालीत नाहीं   पाटलाचा कोणी भाव पुसत नाहीं, आणि हजामाची धावपळ   पैसा अगर सोनें कोणी खात नाहीं अगर चावीत नाही   डोळे पाहात नाहीं, कान ऐकत नाहीं, पाय चालत नाहीं, यावर औषध कोणी देत नाहीं   sandstone grit   असा तसा   असे तसे   आकाशीचें फूल, त्याचे कुणा एवढें खूळ   मागें ना पुढें, कुत्रें घेऊन रडे   फुटकच्या भिकेला, महागपणा आला   साळके गोळके   साळकोजी माळकोजी   आपल्या आपण   खोट्याचे मढें तीन शेज पडे, त्‍याला कोण रडे?   आसल्यार सगलिं आसात ना जाल्यार कोण ना   चांगले करी त्‍याला कोण बोल   तूं मला अन्‌ मी तुला   बाजारांत पांच पायलीनें मिळणें   बाजारांत पांच पायलीनें विकणें   बापे विनु पोरटा । माय विनु कारटा   माझा मी   माझी मी   माझें मी   माम्या मावशा आहे पण आईची सर कोणा नये   मेलास म्हणुन चंद्रास खळें पडत नाहीं   मेलेल्याची बायको अन् गेलेल्याचें घर   स्त्रियेचा विश्र्वासुः कव्हणी न धरावा   आदावाबगर बुडकुलो फोट्टा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP