Dictionaries | References क कोणी अन्नाचा भुकेला, कुणी मनाचा भुकेला Script: Devanagari Meaning Related Words कोणी अन्नाचा भुकेला, कुणी मनाचा भुकेला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुणाला अन्न फार प्रिय असतेत्यापलीकडे त्यांची दृष्टि जात नाही व त्याकरितां ते श्रम करीत असतातपण काही लोकांस इतर सर्व गोष्टींपेक्षा मान अधिक प्रिय असतो व मान मिळविण्याकरितांच ते सर्व धडपड करीत असतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP