Dictionaries | References ज ज्याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी Script: Devanagari Meaning Related Words ज्याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (व.) ज्याचे कोणी काळजी करणारे प्रेमाचे माणूस उरले नाही त्याच्यावरच काही संकटप्रसंग ओढवल्यास एकटे शुश्रुषेविरहित पडावे लागते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP