Dictionaries | References

माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें

   
Script: Devanagari
See also:  माझें तें माझें, तुझें तें माझेंच

माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें

   तु ० -Tails I win, heads you lose. दोन्ही बाजूंनीं स्वार्थ साधणें. " राष्ट्रीय प्रश्न राष्ट्रीय तत्वानुसार सुटावे अशी तळमळ सर शिकंदर हयातखान यांना खरोखरी असेल तर ‘ माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें ’ ही वृत्ति त्यांनीं सोडली पाहिजे. " -त्रिकाळ १५-१०-३९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP