Dictionaries | References

खरें तें खरेंच

   
Script: Devanagari

खरें तें खरेंच

   जे खरे असेल ते खोटे होणें शक्‍य नाही. ते कधी फार काळ दडपून किंवा झाकून राहावयाचे नाही. सत्‍याचा नेहमी जयच असतो. (गु.) खरांनु खरूंज छे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP