Dictionaries | References

आपलें तें मापलें, दुसर्‍याचें तें दुपायलें

   
Script: Devanagari

आपलें तें मापलें, दुसर्‍याचें तें दुपायलें

   (मापले = बोळके पायली = चार शेरांचे मोठे मापाचे भांडे
   दुपायले = दोन पायलीचे माप, भांडे) आपली वस्तु ती दुसर्‍याच्या सारखीच असली तरी फार नाजूक दिसते व दुसर्‍याची बेडौल, भसाडी अशी वाटते. म्हणजे आपले ते चांगले दुसर्‍याचे ते वाईट असा दृष्टिकोन.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP