Dictionaries | References

भाकर मोडावी तें तोंड

   
Script: Devanagari

भाकर मोडावी तें तोंड

   भाकरी कोठेंहि मोडतां येतें. ती वाटोळी असल्यानें तिला तोंड कोठेंहि पाडावें. एखाद्या गोष्टीची सुरुवात कोठेंहि करतां येतें असें असेल तर म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP