Dictionaries | References

मानाची भाकर, अपमानाची, तुपसाखर

   
Script: Devanagari

मानाची भाकर, अपमानाची, तुपसाखर

   अपमान होऊन तूपसाखर मिळण्यापेक्षां आदरानें दिलेली भाकर अधिक गोड लागते. अपमान होऊन वैभव मिळविण्यापेक्षां गरीबींत सन्मानानें राहणें श्रेयस्कर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP