Dictionaries | References

ओली कोरडी भाकर

   
Script: Devanagari

ओली कोरडी भाकर

   मिळेल तसे बरे वाईट अन्न
   रुक्ष अन्न. ‘प्रामाणिकपणाने मिळविलेल्या ओल्या कोरंड्या भाकरीला जी रुचि असते ती दुसर्‍याचे मिंधे होऊन मिळविलेल्या पक्वान्नाला नसते.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP