Dictionaries | References

पुरुषाचें पीठ आणि बायकोचें मीठ मिळून भाकर होते

   
Script: Devanagari

पुरुषाचें पीठ आणि बायकोचें मीठ मिळून भाकर होते

   स्त्रीपुरुष हीं एकमेकास पूरक आहेत
   त्यांचा योग्य मिलाफ झाला असतां त्यांस सुख होतें. पीठ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP