Dictionaries | References

जात्‍यावरच्या गाण्याने पीठ पडतें आणि वार्‍याने उडतें

   
Script: Devanagari

जात्‍यावरच्या गाण्याने पीठ पडतें आणि वार्‍याने उडतें

   एक श्रम करून कार्य करीत असतां व दुसरा त्‍यांत नसत विघ्‍न आणीत असतो किंवा त्‍या त्‍या कार्याची हानि करीत असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP