Dictionaries | References

मीठ घालतचि कणु निबरु, सून हाडतचि मायिं निबरु

   
Script: Devanagari

मीठ घालतचि कणु निबरु, सून हाडतचि मायिं निबरु

   ( गो.) मीठ घातलें कीं शिजणार्‍या पदार्थांचे कण घटट होतात आणि सून आणली कीं सासू कठोर होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP