Dictionaries | References

लेक होईतों ल्यावें, सून येईतों खावें

   
Script: Devanagari

लेक होईतों ल्यावें, सून येईतों खावें

   आपली खाण्यापिण्याची व दागिन्याची हौस फेडून घ्यावयाची ती सून आणि लेक होण्यापूर्वी. पुढें पोक्तपणें निर्लोभी वृत्तीनें वागावयाचें असतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP