Dictionaries | References

एकाचें खावें आणि एकाला गावें

   
Script: Devanagari

एकाचें खावें आणि एकाला गावें

   एका जवळून साहाय्य घेऊन दुसर्‍याची स्तुति करणें हे ठीक नव्हे. ‘एकाचे खाय एकासि गाये।’-ज्ञा अभंग-वर्‍हाड.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP