Dictionaries | References ए एकाचें घ्यावें, दुसर्यास द्यावें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 एकाचें घ्यावें, दुसर्यास द्यावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एकाचे काढून दुसर्यास देण्यात काय फायदा? एका जवळचे घेऊन दुसर्यास दिल्यास त्यांत आपणांस काही महत्त्व येत नाही. कारण आपण एकाचा फायदा करण्याकरितां दुसर्याचे नुकसान करतो. Related Words एकाचें घ्यावें, दुसर्यास द्यावें आधी द्यावें आणि मग घ्यावें द्यावें देवानें, घ्यावें माणसानें पोटाला द्यावें, काम घ्यावें हिशेबीं द्यावें घ्यावें आपण आपल्यास (आपलें) जपावें नि दुसर्यास यश द्यावें रोख घ्यावें द्यावें, खातें न ठेवावें द्यावें तसें घ्यावें, करावें तसें भोगावें रामाचें नांव घ्यावें लागणें हलक्याचें छेडावें, वाईट ऐकून घ्यावें आपणास झिजवावें, तेव्हां दुसर्यास रिझवावें आपले हातीं माखतो, दुसर्यास पुसायास सांगतो आपण भीक मागतो तो दुसर्यास काय देतो करूं जावें दुसर्यास, समयीं भोंवतें आपल्यास जसें द्यावें, तसें घ्यावें पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये एकाचें जें जडभारी, दुजा जाणत नसे तरी सुईण आहे तों बाळंतपण होऊन द्यावें घोडे एकाचें, लगाम भलत्याचा एकाचें खावें आणि एकाला गावें द्यावें तर उधळ्या, न द्यावें तर कृपण आपण बुडून दुसर्यास बुडवितो एकास झांकावें, दुसर्यास काढावें मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें ओझे आहे म्हणून वांटून घ्यावें वारें आहे तों उपणून घ्यावें ज्याचें लागावें, त्याला द्यावें भन्नंगे भन्नंगा काई द्यावें आपलें नका कापून दुसर्यास अपशकून आपले खावें पण दुसर्यास भ्यावें आपले नाक कापून दुसर्यास अपशकून एकाचें एकवीस होवो, नि वेल मांडवाला जावो एकाचें जे अन्न होय, ते दुसर्याचे विषप्राय एकाचें बारसें तर दुसर्याचे बारावें (साजरे करणें) हातीं आलें घ्यावें, थोर लाभा न धांवावें पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें पदरचें द्यावें व चौघांत यावें आपलें नाक कापून दुसर्यास अपशकून करणें आपलें नाक कापून दुसर्यास अवलक्षण करणें आपलें सांभाळावें व दुसर्यास यश द्यावे एकास पळ म्हणणार, दुसर्यास पाठीस लावणार जात्याची पुडी एकास तशीच दुसर्यास दिसे राग खाई आपणास, संतोष खाई दुसर्यास माशी आपणास खावविते व दुसर्यास ओकून पाडविते स्वतःचें नाक कापून घेऊन दुसर्यास अपशकून करणें स्वतःचें नाक कापून घेऊन दुसर्यास अवलक्षण करणें चांगलें झालें तर सर्वांचें, वाईट झाले तर एकाचें दोहोंतर्फे जो विचार न करी, तो एकाचें वाईट करी आपल्या नाहीं तिळीं, त्याला द्यावें सुळीं काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें ईश्र्वरानें मरण द्यावें किंवा तापत्रयांतून सोडवावें एका कानानें एकावे दुसऱ्या कानानें सोडून द्यावें एका कानानें ऐकावें, दुसर्या कानानें सोडून द्यावें गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें जे नाहीं टिळीं, त्याला कां द्यावें सुळीं दुबळयाला द्यावें किती, फाटक्याला शिवावें किती? चोरापाशीं द्यावें पण पोरापाशीं देऊं नये जसें ज्यांनी द्यावें, तसें त्यांनी घ्यावें मुलाला द्यावें वाटींत, मूल मागे करवंटींत मुलाला द्यावें वाटींत, मूल मागे नरटींत फाटक्याला शिवावें किती, आणि दुबळयाला द्यावें किती? पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें आपली आणास आगेना, दुसर्यास म्हणे नीट कां वागेना घरांतला तिडा आणि जोड्यांतला खडा, दुसर्यास समजत नाहीं दिधलें नसे जें परमेश्वरानें, तें काय द्यावें इतरा जनानें । ठेविलें अनंतें तैसेंचि रहावें। चित्तीं असो द्यावें समाधान।। डोळे झांकून द्यावें दुकानदारानें, चौकशी करून घ्यावें घेणारानें मोठयानें धरलें तर करुं द्यावें कीं जीव द्यावा? नाहीं देवापाशीं मोक्षाचें गाठोडें। आणुनि निराळें द्यावें हातीं। ईश्र्वरानें मला न दिले संतान, तर भावास कां द्यावें पुत्ररत्न (पुत्रदान) अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें? जनीं निंद्य ते सर्व सोडून द्यावें। जनीं वंद्य तें सर्व भावें करावें।। अद्रकाशींतलँ काण्ण भद्रकाशीं वडवप सिरपर जुती, हातपर रोटी परस्परं समर्पयामि अकोटा पोराचा कापला खवडा, तर न्हाव्याचा गेला लवडा मोहोर सोडून घ्याबी व चिंधी फेकून द्यावी पेर तसें फळ कुत्रीला पिळायचें, कोल्ह्याला पोसायचें दहन्त जशी दिता, तशी घेता मुठ आवळणें मूठ आवळणें पागोटें देणें झिजवणें घर भरणें लावशील लळा, तर पडेल गळां आपलें अनहित करून, दुसर्याचें प्रसन्न न करी मन आपलें व्यंग लोकांस सांगणें, हेंच शत्रूस आनंद करणें उपासी पोटीं अन्न ठेवणें एक मेहनत करतो, दुजा फळ घेतो घोडा मेला म्हणून गाढवाला नाहीं सुतक येत सांगतां येतें पण करवत नाहीं दुसर्याचा आनंद पाहून मत्सरी श्रमी होती ठेका लावून देणें कार्यानें कार्य करका, उत्तानें न्हयिं न जावें सुंदरपणावर, आधीं गुण श्रवण कर एळणी शापगुण Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP